¡Sorpréndeme!

Oscars 2022 : विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या थोबाडीत मारली | Sakal Media |

2022-03-28 680 Dailymotion


या वर्षी ऑस्कर २०२२ मध्ये असं काही बघायला मिळालं की, ज्याची कल्पना अजिबातच नव्हती… सोहळा सुरू असताना अभिनेता विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या थोबाडीतच मारली... विल क्रिसवर भडकून म्हणाला, माझी पत्नी जाडाचं नाव घेऊ नकोस. अगोदर सगळ्यांना काही तरी गंमत सुरू आहे, असं वाटलं होतं. पण नंतर हळूहळू वातावरण गंभीर होत गेलं आणि सगळ्यांना याचं गांभीर्य कळलं. ऑस्करच्या इतिहासात हे प्रथमच घडलं आहे.... आता सोशल मीडियावर #WillSmith आणि #ChrisRock ट्रेंड होत आहे.... त्यांचा हा व्हिडिओही व्हायरल झाला आहे....